सोमवार, २३ मार्च, २०१५

मतदार यादीला आधार कार्ड जोडणेबाबत
या कोषागार व उपकोषागार कार्यालय अधिनस्त सर्व आहरण व संवितरण अधिकारी कार्यालयांनी मतदार यादीला आधार कार्ड जोडणे बाबतची सोबत जोडण्यात आलेल्या सूचनानुसार कार्यवाही त्वरित करावी